खराब वा चरे पडलेल्या Cd / DVD मधून data कसा मिळवायचा?

ओरखडे असलेल्या / खराब CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे  फार कठीण काम असते.त्यातून जर  data हवा असेल तर कसा मिळवायचा? यासंबधी फार उपयुक्त लेख http://www.netbhet.com/2010/04/recover-data-from-scratched-and-damaged.html येथे प्रसिद्ध आहे.

Bad CD DVD Reader हे सॉफ्टवेअर वापरून data कसा मिळवायचा, याबद्दल विस्तृत माहिती screen shots सहित  उपलब्ध आहे.

मूळ लेखावरून:

या प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी  यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो.

4 thoughts on “खराब वा चरे पडलेल्या Cd / DVD मधून data कसा मिळवायचा?

 1. हाय madam / ताई

  १० वर्षापासून इंटरनेट वापरत आहे. मराठी ब्लोग काय प्रकार आहे हे पाहत असताना इथपर्यंत आलो. आणि खरे मी भारावून गेलो आहे कि आपली मातृभाषा बद्दल अपार प्रेम काही ओसरलेले नाही . आणि इथे खूप ब्लोग्स आणि तुमचे techmarathi ची site पहिली ..पहिल्यांदा पाहतो आहे. खूप आवडली आहे. मला सभासद व्यायला आवडेल .मी इंग्रजी मध्ये खूप कच्चा आहे .सो मराठी मधून तुमच्या techmarathi site मार्फत माहिती गोळा नक्कीच नाही .कायम सभासद होऊन माहिती गोळा करत राहीन.
  आपला अविदा (अवधूत )
  नोट – मी कर्णबधीर आहे. मुल गाव – सातारा , दर शनिवारी रविवार पुण्यात असतो .
  मी नोकरी करतो नारायणगाव येथे खोडद या गावी मोठी redio दुर्बीण आहे जगात numbar २ आहे. संपर्कात राहायला आवडेल .

 2. नमस्कार अवधूत,
  आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. तुम्हाला कुठल्या तंत्रज्ञानाविषयी माहिती लिहायची असेल तर pallavi @ techmarathi .com या पत्यावर पाठ्वू शकता. शनिवारी – रविवारी पुण्यात असाल तर, २३ तारखेला टेक मराठी सभेला जरूर या.

 3. इंटरनेट वापरत आहे. मराठी ब्लोग काय प्रकार आहे हे पाहत असताना इथपर्यंत आलो. आणि खरे मी भारावून गेलो आहे कि आपली मातृभाषा बद्दल अपार प्रेम काही ओसरलेले नाही . आणि इथे खूप ब्लोग्स आणि तुमचे techmarathi ची site पहिली ..पहिल्यांदा पाहतो आहे. खूप आवडली आहे. मला सभासद व्यायला आवडेल .मी इंग्रजी मध्ये खूप कच्चा आहे .सो मराठी मधून तुमच्या techmarathi site मार्फत माहिती गोळा नक्कीच नाही .कायम सभासद होऊन माहिती गोळा करत राहीन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)