जी-मेल मध्ये ई-मेल पाठविण्यासाठीच्या सुविधा

मागील भागात “जी-मेल मधे ई-मेल खाते कसे उघडावे?” या लेखानंतर, ई-मेल पाठविण्यासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याविषयी माहिती देणारे हे चलचित्र:

लेखक पल्लवी

मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांची सहसंस्थापक आहे. मुख्यत: डॉट नेट टेक्नॉलॉजीवर काम करते. ट्विटर_अकाउंट, माझा_मराठी_ब्लॉग, माझा_ब्लॉग

एक विचार “जी-मेल मध्ये ई-मेल पाठविण्यासाठीच्या सुविधा” वर

  1. गुगल मधून एकाचवेळी एका पेक्षा जास्त मेल फोरवर्ड करता येतात का?
    जर करता येत असतील तर कृपया कसे ते सांगावे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत