जूमला डे २०११

जूमला ह्या सी.एम.एस. (Content Management System) वर, दोन दिवसाचा माहितीपर कार्यक्रम दर वर्षी आयोजीत केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम दि. १२ व १३ मार्च २०११ रोजी पुण्यामधे आयोजीत केला आहे.
सी.एम.एस. डेव्हलपर्स, डिझायनर्स, युजर्स व याविषयी जाणून घेण्यास उत्सुक सर्वांसाठी हा अतिशय उपयुक्त कार्यक्रम आहे. यामधे या क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश असेल.

दि. १२ व १३ मार्च २०११. शनिवार व रविवार
स्थळ:
बजाज गॅलरी,
एम सी सी आय ए ट्रेड टॉवर,
५ वा मजला, इंटरनॅशनल कनव्हेन्शनल सेंटर,
सेनापती बापट मार्ग,
पुणे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे मात्र येथे नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

लेखक पल्लवी

मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांची सहसंस्थापक आहे. मुख्यत: डॉट नेट टेक्नॉलॉजीवर काम करते. ट्विटर_अकाउंट, माझा_मराठी_ब्लॉग, माझा_ब्लॉग

2 thoughts on “जूमला डे २०११”

  1. मला या उपक्रमाविषयी कुतूहल असून अधिक माहिती हवी आहे. पण नावनोंदणी कुठे करायची कारण वरील लिंक चालत नाही ….कृपया मदत करावी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत