रोहन दिघे या तरूण उद्योजगाचा प्रवास

रोहन दिघे ह्या २६ वर्षीय तरूणाने ३ वर्षापूर्वी “सोशल वेब फॅक्टरी” नावाची सोशल मिडीया ऍप्लिकेशन बनवीणारी सर्व्हिसेस कंपनी सुरू केली व नावारूपाला आणली. मेहनत व जिद्द यांनी युक्त असा हा त्याचा प्रवास त्याचाचकडून ऐकण्याची बहूमोल संधी POCC ने उपलब्ध करून दिली आहे.

या वाटचालीमधे आलेले चढ-उतार, एका सर्व्हिसेस कंपनीपासून सुरुवात करून स्वत:च्या कंपनीचे प्रोडक्ट “डील तडका” जे नुकतेच बाजारात आले, हे करतानाचे अनुभव, भविष्याबद्दल दृष्टीकोन ह्या सर्वांबद्दल रोहन आपल्याशी बोलेल.

ही प्रेरणादायक गोष्ट ऐकायला आवर्जून या.

वेळ: दि. ७ मे २०११, दु. ४ ते सायं. ७

स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

Google Map: http://bit.ly/93USLP

** ही सभा सर्वांना विनामूल्य आहे. आपली नोंदणी http://punestartups.org/events/rohan-dighes-my-story-pocc येथे करणे आवश्यक आहे.

लेखक पल्लवी

मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांची सहसंस्थापक आहे. मुख्यत: डॉट नेट टेक्नॉलॉजीवर काम करते. ट्विटर_अकाउंट, माझा_मराठी_ब्लॉग, माझा_ब्लॉग

2 thoughts on “रोहन दिघे या तरूण उद्योजगाचा प्रवास”

  1. मला या उपक्रमाविषयी कुतूहल असून अधिक माहिती हवी आहे. पण मी मुंबईतून पुण्यात सात मी रोजी येउ शकत नाही. क्षमस्व. तरी मला या सभेत काय घडले आणि श्री. रोहन दिघे यांच्या उपक्रमाची माहिती द्यावी अशी कळकळीची विनंती आहे.
    मंगेश नाबर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत