१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची?

पदवी अभ्यासक्रमानंतर (Graduation) काय करायचे? या मुलाखतीनंतर नविन काब्रा आपल्याशी बोलताहेत  “१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची ?” याबद्दल!

नविन, हे स्वत: Bharathealth ह्या संस्थेचे सह-संस्थापक व CTO आहेत. तसेच ते PuneTech नावाच्या web-site चे संस्थापक आहेत. त्यांनी Indian Institute of Technology-Mumbai येथून Computer Science मधे B.Tech, त्यानंतर University of Wisconsin-Madison, USA येथून M.S. व  PhD केली आहे. त्यांच्या नावावर ९ पेटेंट आहेत आणि आणखी १२ हून जास्त प्रक्रियेत आहेत.  त्यांनी Symantec Corporation, Teradata Corporation या संस्थांबरोबर काम केले आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती तुम्ही येथे पाहू  शकता.
या प्रश्नावर त्यांची मते जाणून घेण्यासाठी खालील  मुलाखत ऐका.

Audio clip: Adobe Flash Player (version 9 or above) is required to play this audio clip. Download the latest version here. You also need to have JavaScript enabled in your browser.

याच विषयावर, पुणे टेकवर त्यांनी  लेख लिहिला आहे.  तो तुम्ही http://punetech.com/how-to-choose-an-engineering-college-branch-after-12th/ येथे वाचू शकता.

१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची ?

4 thoughts on “१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची?

  1. नमस्कार 12वी सायन्स नंतर सामान्य मुलाने काय करावे इंजिनिअरिंग मधे

  2. 12वी सायन्स नंतर कोणते कोर्सेस आहेत

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)