१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची?

पदवी अभ्यासक्रमानंतर (Graduation) काय करायचे? या मुलाखतीनंतर नविन काब्रा आपल्याशी बोलताहेत  “१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची ?” याबद्दल!

नविन, हे स्वत: Bharathealth ह्या संस्थेचे सह-संस्थापक व CTO आहेत. तसेच ते PuneTech नावाच्या web-site चे संस्थापक आहेत. त्यांनी Indian Institute of Technology-Mumbai येथून Computer Science मधे B.Tech, त्यानंतर University of Wisconsin-Madison, USA येथून M.S. व  PhD केली आहे. त्यांच्या नावावर ९ पेटेंट आहेत आणि आणखी १२ हून जास्त प्रक्रियेत आहेत.  त्यांनी Symantec Corporation, Teradata Corporation या संस्थांबरोबर काम केले आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती तुम्ही येथे पाहू  शकता.
या प्रश्नावर त्यांची मते जाणून घेण्यासाठी खालील  मुलाखत ऐका.

[audio:http://techmarathi.com/wp-content/uploads/2010/06/Navin.mp3|titles=Interview_Navin_ Kabra]

याच विषयावर, पुणे टेकवर त्यांनी  लेख लिहिला आहे.  तो तुम्ही http://punetech.com/how-to-choose-an-engineering-college-branch-after-12th/ येथे वाचू शकता.

१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची ?

2 Comments

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)