उबंटुची ओळख
- By Nikhil Kadadi
- 14 October, 2010
- 18 Comments
खुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की, अशी एखादी ऑपरेटींग सिस्टम वापरायची की जी विनामुल्य उपलब्ध असेल. एक प्रसिद्ध पर्याय म्हणजे लिनक्स! पण गैरसमज असा आहे की, लिनक्स खूप अवघड आहे आणि ते वापरायचं म्हणजे आपल्याला कॉम्पुटरबद्दल खूप माहिती असायला हवी. ही गोष्ट थोड्या प्रमाणात खरीपण आहे. यालाच पर्याय म्हणून कॅनोनिकलने सुरू केलेली ऑपरेटींग सिस्टम म्हणजे उबंटु!
Continue Reading →
१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची?
- By Nikhil Kadadi
- 29 June, 2010
- 2 Comments
पदवी अभ्यासक्रमानंतर (Graduation) काय करायचे? या मुलाखतीनंतर नविन काब्रा आपल्याशी बोलताहेत “१२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची ?” याबद्दल! नविन, हे स्वत: Bharathealth ह्या संस्थेचे सह-संस्थापक … Continue Reading →
पदवी अभ्यासक्रमानंतर काय करायचे? ऐका डॉ. नविन काब्रा यांच्याकडून..
- By Nikhil Kadadi
- 14 April, 2010
- 23 Comments
पदवी अभ्यासक्रमानंतर (Graduation) काय करायचे? हा प्रश्न अनेक तरूणांना पडतो. हाच प्रश्न घेऊन आम्ही पुण्यातील उद्योजक, नविन काब्रा यांच्याकडे गेलो. नविन, हे स्वत: Bharathealth ह्या संस्थेचे सह-संस्थापक व CTO आहेत. … Continue Reading →
Copyright © 2013