टेक मराठी कार्यशाळा जुलै २०१२

टेकमराठीतर्फे Microsoft Office  या विषयावर दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळात कार्यशाळा आयोजित केली आहे.  त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. ही कार्यशाळा विनामुल्य आहे परंतु त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. संपर्कासाठी क्रमांक -९७६६२७८०८० विषय: ऑफिस वक्ते: श्री. किरण कर्णिक कधी : दि. २९-०७-२०१२ […]
Continue reading…

 

तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता !

हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे. आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला […]
Continue reading…

 

अजाईल मेथडॉलॉजी -भाग ६

ही लेखमालिका अतिथी लेखक श्री. प्रशांत पुंड खास टेक मराठीसाठी लिहित आहेत. प्रशांत हे सॉफ्टवेअर मेथडॉलॉजीज, SDLC या संदर्भात कन्सलटंट आणि मेंटर म्हणून काम करतात. आतापर्यंतच्या त्यांच्या २५ वर्षाच्या करीयरमधे त्यांनी अनेक कंपन्यांमधे एक्झिक्युटीव पदावर जबाबदारी पार पाडली आहे. आजवर त्यांनी ७५ हून अधिक कंपन्यांमधे ४०० हून अधिक ट्रेनिंग सेशन्स घेतली आहेत. सध्या अजाईलसॉफ्ट मेथडॉलॉजीज […]
Continue reading…

 

Localhost वर WordPress कार्यान्वित कसे कराल?

WordPress कार्यान्वित कसे कराल? तुमच्या संगणकावर वर्डप्रेस कार्यान्वित करण्यासाठी संगणकावर WAMP सर्ह्वर असणे गरजेचे आहे. WAMP सर्ह्वर कसा कार्यान्वित करायचा ते तुह्मी् येथे पाहू शकता. या लेखात आपण wordpress कसे कार्यान्वित करायचे ते पाहू. WordPress तुह्मी येथून डाउनलोड करू शकता. १. तुह्मी डाउनलोड केलेली फाइल unzip करा. २. वर्डप्रेस कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेब सर्ह्वरवर […]
Continue reading…

 

WAMP सर्व्हर कसा कार्यान्वित करायचा?

WAMP म्हणजे Windows, Apache, MySQL आणि PHP. WAMP सर्व्हर हे असे एक software आहे जे तुमच्या संगणकावर Apache, MySQL आणि PHP या तीनही गोष्टी कार्यान्वित करत.
या लेखात आपण WAMP सर्व्हर आपल्या संगणकावर कसा कार्यान्वित करायचा ते पाहणार आहोत.
Continue reading…

 

पुणे स्टार्ट-अप गॅरेज (Pune Start-up Garage)

तुमच्यातले कितीतरी जण स्वतःची start-up काढायची स्वप्न पाहत असतील. पण काही कारणांमुळे तुम्हाला ते शक्य होत नसेल तर अशा सर्व इच्छुकांसाठी  अतिशय उपयुक्त कार्यक्रम म्हणजे Start-up Garage .  Start-up Garage ह्या कार्यक्रमात start-up सुरु करण्यासाठी  लागणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे कि developers , designers आणि start-up सुरु करण्याचं […]
Continue reading…

 

स्काइप भाग -2

मागील लेखात आपण स्काइप कसं कार्यान्वित करायचं ते पहिल. या लेखात आपण स्काइपचा वापर कसा करायचा ते पाहू. खाली दिलेल्या स्काइपच्या कुठल्याही सुविधा वापरून आपल्याला ज्या व्यक्तीला संपर्क करायचा आहे ती व्यक्ती ऑनलाईन असणे व आपल्या संगणकाला माइकाची सुविधा असलेले headphones असणे गरजेचे आहे.
Continue reading…

 

स्काईप

स्काईप हे असे एक सॉफ़्ट्वेअर आहे ज्याचा वापर करुन आपण जगातील इतर व्यक्तींशी संवाद साधू शकतो. स्काईपचा वापर आपण ऑडियो व व्हिडिओ कॉल करण्यासाठी करू शकतो. स्काईपच्या वापरासाठी आपल्याला ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर कार्यान्वित करावे लागते. ते आपण येथून डाउनलोड करू शकता.
Continue reading…