टेक मराठी दिवाळी अंक २०१६ प्रकाशित

नमस्कार, दर वर्षीप्रमाणे यंदाही टेक मराठी दिवाळी अंक आपल्या भेटीस आला आहे. एकदम वेगळे विषय घेऊन. तर आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा ही विनंती. अंक बघण्यासाठी क्लिक करा: http://techmarathi.com/diwaliank2016 धन्यवाद!
Continue reading…

 

निवेदन: दिवाळी अंक २०१६

नमस्कार मित्र,मैत्रीणींनो टेक मराठी दिवाळी अंक २०१६ ची तयारी सुरु करण्याची वेळ आली आहे. तर उचला आपली लेखणी (ई -लेखणी) आणि लिहायला सुरुवात करा. जुन्या लोकांना तर माहिती आहेच काय लिहायचे आहे ते! नवीन लोकांसाठी हे आवाहन: या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१६” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन […]
Continue reading…

 

स्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग

[टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख “स्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग” -प्रशांत मिरजकर.]   ” certification committee”  पैकी एक जण मंचावर येऊन बोलू लागला… कधी नव्हे ते प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकत होता…. प्रमाणपत्रात “नापास” हा शेरा पाहून सगळे चांगलेच वैतागले होते.४० जणांच्या गटामधे एकाच प्रमाणपत्रावर अभ्यासक्रम यशस्वीपणे […]
Continue reading…

 

प्रकाशन :टेक मराठी दिवाळी अंक २०१५

नमस्कार, टेक मराठीचा यंदाचा दिवाळी अंक आज आम्ही प्रकाशित करीत आहोत. या वेळी “डीजीटल इंडिया” आणि “मेक इन इंडिया” या संकल्पनेवर आधारीत अंक प्रकाशित करीत आहोत. हा अंक पाहण्यासाठी पहा: http://techmarathi.com/diwaliank हा संपूर्णपणे ऑनलाईन प्रकाशित करीत आहोत जेणेकरुन आपल्या प्रतिक्रिया आपण यावर सहज नोंदवू शकता. हा प्रयत्न आपल्याला आवडेल अशी आशा आहे. हा दिवाळी अंक […]
Continue reading…

 

दीपिन लिनक्सची ओळख

टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख “दीपिन लिनक्सची ओळख !” लेखक : मंदार वझे (सर्व प्रथम मी हे नमूद करू इच्छीतो की deepin linux चा उच्चार डीपिन आहे की दीपिन हे माहीत नाही. ह्या लेखामधे दीपिन असा उच्चार गृहीत धरला आहे) दीपिन लिनक्स हे उबुन्टु लिनक्सवर […]
Continue reading…

 

अ अ अॅन्ड्रॉईड चा !

टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख ” अ अ अॅन्ड्रॉईड चा !” लेखक : मंदार नाईक ई-दिवाळी अंक डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. कोणे एके काळी, जेव्हा मी पुण्यनगरी मध्ये माझा स्वत:चा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्याकडे एक मोठ्ठा संगणक होता, ज्याने एक आख्खं टेबल व्यापलं […]
Continue reading…

 

GIT वापरायचे कसे ? [भाग -२]

आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे GIT  ही  एक प्रणाली  आहे. तर ही प्रणाली वापरण्यासाठी  आपल्याला  नेमके  काय  काय गरजेचे  आहे ? १)GIT २)GIT Client ३)Hosting Provider यापैकी  प्रत्येक  गोष्टीची  अधिक  विस्ताराने  माहिती  घेऊ. GIT :   ही  प्रणाली आपल्याला  आपल्या  computer   वर  install  करावी  लागते.  मागील  लेखात  सांगितल्याप्रमाणे  GIT  मोफत  उपलब्ध  आहे . http://git-scm.com/downloads या  ठिकाणावरून  ते  […]
Continue reading…

 

GIT: म्हणजे नेमके काय? [भाग -१]

GIT : म्हणजे नेमके काय? खरे तर GIT म्हणजे Version Control And Source Code Management System Version म्हणजे आवृत्ती. मग कशाची आवृत्ती? आपण GIT म्हणजे फक्त Software प्रोजेक्ट्स संदर्भातच वापरली जाणारी प्रणाली असे ऐकले असेल. पण या क्षेत्रात जरी ती मोठ्या प्रमाणात वापरली जात असेल तरी कोणत्याही प्रकारची फ़ाईल आपण GIT मध्ये संलग्न करून वापरू […]
Continue reading…

 

लिनक्स (Linux) विषयी थोडेसे

हा पुर्वप्रकाशीत लेख, प्रसाद मेहेंदळे ह्यांनी लिहिला असुन तो येथे उपलब्ध आहे, टेक मराठीच्या वाचकांसाठी तो येथे पुनःप्रकाशीत करत आहोत. उबंटू लिनक्स हा, लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा (operating system) एक पर्याय  आहे. या लेखात लिनक्स आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे. लिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा महत्वाचा […]
Continue reading…

 

टेक मराठी कार्यशाळा जुलै २०१२

टेकमराठीतर्फे Microsoft Office  या विषयावर दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळात कार्यशाळा आयोजित केली आहे.  त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. ही कार्यशाळा विनामुल्य आहे परंतु त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. संपर्कासाठी क्रमांक -९७६६२७८०८० विषय: ऑफिस वक्ते: श्री. किरण कर्णिक कधी : दि. २९-०७-२०१२ […]
Continue reading…