निवेदन: दिवाळी अंक २०१६

नमस्कार मित्र,मैत्रीणींनो टेक मराठी दिवाळी अंक २०१६ ची तयारी सुरु करण्याची वेळ आली आहे. तर उचला आपली लेखणी (ई -लेखणी) आणि लिहायला सुरुवात करा. जुन्या लोकांना तर माहिती आहेच काय लिहायचे आहे ते! नवीन लोकांसाठी हे आवाहन: या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१६” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन […]
Continue reading…

 

टेक मराठी दिवाळी अंक २०१५

गेल्या वर्षी प्रथमच “टेक मराठीचा” दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि अतिशय लोकप्रिय झाला.  आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार ! यावर्षी “डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया” अशी थीम घेऊन दिवाळी अंक आपल्या भेटीस येत आहे. या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१५” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन आम्ही […]
Continue reading…

 

अ अ अॅन्ड्रॉईड चा !

टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख ” अ अ अॅन्ड्रॉईड चा !” लेखक : मंदार नाईक ई-दिवाळी अंक डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. कोणे एके काळी, जेव्हा मी पुण्यनगरी मध्ये माझा स्वत:चा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्याकडे एक मोठ्ठा संगणक होता, ज्याने एक आख्खं टेबल व्यापलं […]
Continue reading…

 

तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता !

हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे. आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला […]
Continue reading…