अनुक्रमणिका

प्रिय वाचकहो,

सर्वत्र प्रकाशाचा उत्सव साजरा होत असताना टेक मराठीचा हा दिवाळी अंक आपणांस आनंदाने अर्पण करतो आहोत.

तंत्रज्ञानाच्या कक्षा क्षणोक्षणी रुंदावत असता मराठी वाचक केवळ आंग्लभाषेच्या अल्प ज्ञानामुळे मागे राहू नये अशा प्रामाणिक इच्छेने अनेक विद्वान मराठीतून लेखन करीत असतात. अशाच कांहींचे नवीन लेखन येथे मांडले आहे.
पुढे वाचा

* समाजाच्या पुढाकारानेच होईल समुचित कृषी तंत्रज्ञान प्रसार श्री. कपिल सहस्रबुद्धे
* माहिती तंत्रज्ञान, डिजीटल इंडिया, आणि ई-गव्हर्नंसचे युग श्री. मुकुंद नाडगौडा
* संगणन क्षमता: काल, आज आणि उद्या श्री. वासुदेव बिडवे
* हे DRM(Digital Rights Management) काय आहे? श्री. मंदार वझे
* सौर ऊर्जा व भारत : संधी व आव्हाने श्री. शिरीष आफळे
* स्मार्ट माणसंच बनवतील इंडिया डिजिटल श्री. प्रशांत मिरजकर
* CSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा  श्री. निखिल करकरे
* सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान सेवा सहयोग टीम

शब्दांकन: पल्लवी कदडी

* इनोवेशन – नवीन दृष्टीकोन डॉ. पराग कुलकर्णी
* बिटकॉईन पल्लवी कदडी