नमस्कार! मराठी भाषेवरील प्रेमातून आणि टेक्नॉंलॉंजी मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याच्या ध्यासातून, ‘टेक मराठी’ ही चळवळ उभी राहिली. सभा, व्याख्याने आणि लेखांच्या सहाय्याने टेक्नॉंलॉंजीची विविध अंगे, नवोदित ते जाणकार अशा सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याचे काम टेक मराठी करत आहे. मराठीवर प्रेम करताना इंग्रजीचा तिरस्कार अजिबात करायचा नाही. पण टेक्नॉंलॉंजी फक्त इंग्रजीतूनच समजवावी किंवा समजावी; हे बंधन आम्ही झुगारून [...]