शनिवार: ७ जानेवारी २०१२:

सकाळी ९:३० : नोंदणी प्रक्रिया
१०:०० : दीपप्रज्वलन व स्वागत समारंभ
१०:३० : प्रमुख पाहुण्यांचे भाषण  (प्रमुख पाहुणे- श्री. प्रशांत पानसरे)
वेळ नवोदीत जाणकार
११:०० ते १२:००
इंटरनेटची ओळख
Twitter/ Facebook या सोशल मिडीयाचा वापर(अमित परांजपे)
१२:०० ते १:०० ई-मेल/ चॅट कसे करायचे?(पल्लवी कदडी) शिकावू  प्रोग्रामर विरूद्ध अनुभवी प्रोग्रामर(नवीन काब्रा)
१:०० ते २:००
 **भोजन
**भोजन
२:०० ते ३:००
मराठी टाइपिंगसाठी पर्याय- werd
मोबाईल सॉफ्टवेअर  डेव्हलपमेंट(हर्षद ओक)
३:०० ते ४:०० ऑफिस(किरण कर्णिक) अजाईल मेथडॉलॉजी -भाग ७(प्रशांत पुंड)
४:०० ते ५:००  ब्लॉग(विक्रांत देशमुख, अनिकेत समुद्र ) वेब मॅश-अप(नितीन कोटस्थाने)

 

 रविवार: ८ जानेवारी २०१२:

वेळ सर्वांसाठी
९:३० ते १२:३०
मराठीतून वेब-साईट कशी करायची?
१२:३० ते १:३० **भोजन
१:३० ते ३:३०
विकीपिडीया
माहीतगार (विजय सरदेशपांडे), मंदार कुलकर्णी, कौस्तुभ समूद्र
३:३० ते ४:३०
 समारोप समारंभ -प्रमुख पाहुणे-

** टेक मराठीतर्फे भोजनाची व्यवस्था नाही याची कृपया नोंद घ्यावी.

** SICSR चे कॅंटीन दोन्ही दिवस सुरू राहील.