टेक मराठी महामेळाव्यामध्ये घेतली जाणारी काही व्याख्याने:

नवोदीत गट:
  • इंटरनेटची ओळख
  • मराठी टाइपिंगसाठी पर्याय- werd
  • मराठी  विकीपिडीया
  • ब्लॉग

जाणकार गट:
  • शिकावू  प्रोग्रामर आणि अनुभवी प्रोग्रामर यातला फरक 
  • मोबाईल सॉफ्टवेअर  डेव्हलपमेंट
  • वेब फ्रेमवर्क्स 
  • तुलना – वेगवेगळ्या Programming  Languages ची 

 

 

** कार्यक्रम पत्रिका लवकरच प्रकाशित होईल