मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे?

सदर लेख श्री. मंदार कुलकर्णी यांनी लिहीला आहे. हा लेख सकाळ आवृत्तीत प्रकाशीत झाला होता. ते येथे पुन:प्रकाशीत करण्यात येत आहे.   इंटरनेटने अवघे जग अगदी कमी कालावधीमध्ये व्यापून टाकले आणि तो आपल्या जीवनचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आज जगातली कोणतीही ताजी बातमी, ताजी घटना या सर्वात पहिल्यांदा इंटरनेट उपलब्ध होतात. ज्यांना विशिष्ट वेबसाइट […]
Continue reading…

 

तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता !

हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे. आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला […]
Continue reading…

 

WAMP सर्व्हर कसा कार्यान्वित करायचा?

WAMP म्हणजे Windows, Apache, MySQL आणि PHP. WAMP सर्व्हर हे असे एक software आहे जे तुमच्या संगणकावर Apache, MySQL आणि PHP या तीनही गोष्टी कार्यान्वित करत.
या लेखात आपण WAMP सर्व्हर आपल्या संगणकावर कसा कार्यान्वित करायचा ते पाहणार आहोत.
Continue reading…

 

पुणे स्टार्ट-अप गॅरेज (Pune Start-up Garage)

तुमच्यातले कितीतरी जण स्वतःची start-up काढायची स्वप्न पाहत असतील. पण काही कारणांमुळे तुम्हाला ते शक्य होत नसेल तर अशा सर्व इच्छुकांसाठी  अतिशय उपयुक्त कार्यक्रम म्हणजे Start-up Garage .  Start-up Garage ह्या कार्यक्रमात start-up सुरु करण्यासाठी  लागणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे कि developers , designers आणि start-up सुरु करण्याचं […]
Continue reading…

 

उबुंटु प्रणाली संगणकावर कार्यान्वयीत करणे.

मागच्या लेखात आपण उबुंतू प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्‍या आहेत.
Continue reading…