निवेदन: दिवाळी अंक २०१६

नमस्कार मित्र,मैत्रीणींनो टेक मराठी दिवाळी अंक २०१६ ची तयारी सुरु करण्याची वेळ आली आहे. तर उचला आपली लेखणी (ई -लेखणी) आणि लिहायला सुरुवात करा. जुन्या लोकांना तर माहिती आहेच काय लिहायचे आहे ते! नवीन लोकांसाठी हे आवाहन: या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१६” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन […]
Continue reading…

 

जी-मेल मध्ये ई-मेल पाठविण्यासाठीच्या सुविधा

मागील भागात “जी-मेल मधे ई-मेल खाते कसे उघडावे?” या लेखानंतर, ई-मेल पाठविण्यासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याविषयी माहिती देणारे हे चलचित्र:
Continue reading…

 

पुणे स्टार्ट-अप गॅरेज (Pune Start-up Garage)

तुमच्यातले कितीतरी जण स्वतःची start-up काढायची स्वप्न पाहत असतील. पण काही कारणांमुळे तुम्हाला ते शक्य होत नसेल तर अशा सर्व इच्छुकांसाठी  अतिशय उपयुक्त कार्यक्रम म्हणजे Start-up Garage .  Start-up Garage ह्या कार्यक्रमात start-up सुरु करण्यासाठी  लागणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे कि developers , designers आणि start-up सुरु करण्याचं […]
Continue reading…

 

उबुंटु प्रणाली संगणकावर कार्यान्वयीत करणे.

मागच्या लेखात आपण उबुंतू प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्‍या आहेत.
Continue reading…