निवेदन: दिवाळी अंक २०१६

नमस्कार मित्र,मैत्रीणींनो टेक मराठी दिवाळी अंक २०१६ ची तयारी सुरु करण्याची वेळ आली आहे. तर उचला आपली लेखणी (ई -लेखणी) आणि लिहायला सुरुवात करा. जुन्या लोकांना तर माहिती आहेच काय लिहायचे आहे ते! नवीन लोकांसाठी हे आवाहन: या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१६” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन […]
Continue reading…

 

प्रकाशन :टेक मराठी ई दिवाळी अंक २०१४

नमस्कार, टेक मराठीस आपण वाचकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले. त्याचमुळे लेख, कार्यशाळा, कार्यक्रम यापुढील टप्पा म्हणून आज टेक मराठीचा पहिला-वहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना आम्हांस अतिशय आनंद होत आहे. तंत्रज्ञान हे आज अविभाज्य अंग झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान माणसाला मदत करते आहे . यांची विविध अंगे जाणून घ्यायला, काही मजेशीर अनुभव, कविता, […]
Continue reading…

 

GIT: म्हणजे नेमके काय? [भाग -१]

GIT : म्हणजे नेमके काय? खरे तर GIT म्हणजे Version Control And Source Code Management System Version म्हणजे आवृत्ती. मग कशाची आवृत्ती? आपण GIT म्हणजे फक्त Software प्रोजेक्ट्स संदर्भातच वापरली जाणारी प्रणाली असे ऐकले असेल. पण या क्षेत्रात जरी ती मोठ्या प्रमाणात वापरली जात असेल तरी कोणत्याही प्रकारची फ़ाईल आपण GIT मध्ये संलग्न करून वापरू […]
Continue reading…

 

लिनक्स (Linux) विषयी थोडेसे

हा पुर्वप्रकाशीत लेख, प्रसाद मेहेंदळे ह्यांनी लिहिला असुन तो येथे उपलब्ध आहे, टेक मराठीच्या वाचकांसाठी तो येथे पुनःप्रकाशीत करत आहोत. उबंटू लिनक्स हा, लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा (operating system) एक पर्याय  आहे. या लेखात लिनक्स आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे. लिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा महत्वाचा […]
Continue reading…

 

मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे?

सदर लेख श्री. मंदार कुलकर्णी यांनी लिहीला आहे. हा लेख सकाळ आवृत्तीत प्रकाशीत झाला होता. ते येथे पुन:प्रकाशीत करण्यात येत आहे.   इंटरनेटने अवघे जग अगदी कमी कालावधीमध्ये व्यापून टाकले आणि तो आपल्या जीवनचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आज जगातली कोणतीही ताजी बातमी, ताजी घटना या सर्वात पहिल्यांदा इंटरनेट उपलब्ध होतात. ज्यांना विशिष्ट वेबसाइट […]
Continue reading…

 

तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता !

हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे. आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला […]
Continue reading…