Java पेक्षा Python का चांगली?

सदर post, नविन काब्रा द्वारा प्रकाशित http://punetech.com/why-python-is-better-than-java/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर मंदार वझे यांनी केले आहे. धनंजय नेने ह्यांनी नुकतीच Python वापरायला सुरुवात केली, आणि त्यांना असे जाणवले की, Python वापरताना त्यांना जास्त मजा येते. त्यांनी त्यांच्या blog वर त्याबद्दल सविस्तर लिहीले आहे : गेल्या काही महिन्यात […]
Continue reading…