डॉट नेट फ्रेमवर्क

डॉट नेट फ्रेमवर्क हा शब्द अनेकदा कानावर पडतो. हे नेमकं काय आहे, कसं काम करतं याचा थोडा उहापोह करण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे. डॉट नेट फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय? फ्रेमवर्क म्हणजे अनेक components चा  जसं libraries, dlls, functions, classes इ. यांचा एकत्रित संच. ह्यामुळे कोणतेही application करणे सुसह्य होते.  हे सर्व एकत्र करून जर […]
Continue reading…