टेक मराठी दिवाळी अंक – २०१७

नमस्कार, तर आम्ही पुन्हा सज्ज झालो आहोत या वर्षीच्या अंकासाठी. तुम्हीही उत्सुक असालच!! “टेक मराठीचा” दिवाळी अंकाचे हे ४थे वर्ष! टेक मराठीच्या वाचकांनी व लेखकांनी नेहमीच टेक मराठीवर प्रेम केलं आणि त्याची पावतीम्हणजे गेले ३ वर्ष चालू असलेला दिवाळी अंक खूप जणांनी वाचला, अभिप्राय कळवले. चांगलं सांगितलं तसंच वाईटही सांगितलं. या प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार! आम्हाला […]
Continue reading…

 

निवेदन: दिवाळी अंक २०१६

नमस्कार मित्र,मैत्रीणींनो टेक मराठी दिवाळी अंक २०१६ ची तयारी सुरु करण्याची वेळ आली आहे. तर उचला आपली लेखणी (ई -लेखणी) आणि लिहायला सुरुवात करा. जुन्या लोकांना तर माहिती आहेच काय लिहायचे आहे ते! नवीन लोकांसाठी हे आवाहन: या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१६” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन […]
Continue reading…

 

अ अ अॅन्ड्रॉईड चा !

टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख ” अ अ अॅन्ड्रॉईड चा !” लेखक : मंदार नाईक ई-दिवाळी अंक डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. कोणे एके काळी, जेव्हा मी पुण्यनगरी मध्ये माझा स्वत:चा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्याकडे एक मोठ्ठा संगणक होता, ज्याने एक आख्खं टेबल व्यापलं […]
Continue reading…

 

प्रकाशन :टेक मराठी ई दिवाळी अंक २०१४

नमस्कार, टेक मराठीस आपण वाचकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले. त्याचमुळे लेख, कार्यशाळा, कार्यक्रम यापुढील टप्पा म्हणून आज टेक मराठीचा पहिला-वहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना आम्हांस अतिशय आनंद होत आहे. तंत्रज्ञान हे आज अविभाज्य अंग झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान माणसाला मदत करते आहे . यांची विविध अंगे जाणून घ्यायला, काही मजेशीर अनुभव, कविता, […]
Continue reading…